मनालीः (हिमाचल प्रदेश)
काय पाहायचे?
मनाली मधील प्रेक्षणीय स्थळे टॅक्सी करून पहाणे सोयीचे. वसिष्ठ मंदिर व तेथील गरम पाण्याचे कुंड, हिडिंबा मंदिर, मनू मंदिर, शिव मंदिर, बुद्ध मंदिर , नेहरु कुंड . येथून २५ कि.मी. अंतरावर रोहातांग (३९४० मीटर्स) ही प्रसिद्ध खिंड आहे. येथे बर्फामुळे आठ महिने रस्ता बंद असतो. सुरक्षेच्या कारणाने बसनेही जाता येत नाही. स्पेशल टॅक्सी करून जाता येते. राहाला हा धबधबा १६ कि.मी. अंतरावर आहे. मनालीमधून हिमालयातील हिमशिखरांचे दर्शन घडते. शिबजी महादेव मंदिर, सोलँग ची दरी, प्रेक्षणीय.
याशिवाय कालकापासून ३५ कि.मी. असलेले कौसाली येथे एक अभयारण्य आहे. त्यामध्ये भेकर, चित्ते, कोल्हे , अस्वले इत्यादी प्राणी आहेत. येथे राहण्यासाठी फॉरेस्ट बंगले आहेत. त्यांचे आरक्षण करणे गरजेचे आहे.
याशिवाय कालकापासून ३५ कि.मी. असलेले कौसाली येथे एक अभयारण्य आहे. त्यामध्ये भेकर, चित्ते, कोल्हे , अस्वले इत्यादी प्राणी आहेत. येथे राहण्यासाठी फॉरेस्ट बंगले आहेत. त्यांचे आरक्षण करणे गरजेचे आहे.
जायचे कसे?
मोटारनेः कुल्लूपासून ४० कि.मी.