कुलूः (हिमाचल प्रदेश)
या ठिकाणचे फोटो सद्ध्या उपलब्ध नाहीत. या ठिकाणचे सुन्दर फोटो आपल्याकडे असल्यास तुम्ही ते आम्हाला पाठवू शकता.
संपर्क .
काय पाहायचे?
बिआस नदीच्या सान्निध्यातली कुलू व्हॅली ही व्हॅली ऑफ गॉडस् म्हणून ओळखली जाते. १५ कि.मी. अंतरावर विश्वेश्वर महादेवाचे मंदिर आहे. तर ११ कि.मी. अंतरावर बिजली महादेवाचे मंदिर आहे. देवी-जगन्नाथाचे मंदिर ५ कि.मी. अंतरावर आहे. येथील वैष्णोदेवी मंदिर प्रसिद्ध. दसरा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. याशिवाय मासेमारी आणि शिकार यासाठीही हे ठिकाण प्रसिद्ध आहे. शाल फॅक्टरी पहावी.
कुल्लूच्या दक्षिणेस मणिकरण येथे गंधकयुक्त औषधी पाण्याचे झरे आहेत. शेजारी थंड पाण्याची नदी वहात असूनही काठावर जागोजागी गरम पाण्याची कुंडे आहेत.स्त्री,पुरुषांना स्नानाची स्वतंत्र सोय. या गरम पाण्यावर अन्नही शिजवले जाते. प्राचीन राम मंदिर, रघुनाथजी मंदिर, गुरूव्दारा दर्शनीय.
नागर (कुलु राजांची राजधानी) येथील नागर कि ल्ला व निसर्ग पहाण्यासारखा.

जायचे कसे?
विमानानेः एप्रिल ते जून आणि सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यामध्ये जॅगसन एअरची विमानसेवा उपलब्ध.
रेल्वेनेः दिल्लीहून चंदीगडपर्यंत किंवा पठाणकोटपर्यंत रेल्वेने जाता येते. तेधून रस्त्याने धरमशालामार्गे.
मोटारनेः दिल्ली, अंबाला, जालंदर, पठाणकोटमार्गे ७६०, दिल्ली, चंदीगड, मनालीमार्गे ४९९, दिल्ली, सिमला, बिलासपूर, मंडीमार्गे ५७६, सिमला २८० (१० तास), मनाली ४०.