डलहौसी - धरमशालाः (हिमाचल प्रदेश)
या ठिकाणचे फोटो सद्ध्या उपलब्ध नाहीत. या ठिकाणचे सुन्दर फोटो आपल्याकडे असल्यास तुम्ही ते आम्हाला पाठवू शकता.
संपर्क .
काय पाहायचे?
डलहौसी ५ टेकड्यांच्या उतरणीवर २०३६ मी. उंचीवरचे हे थंड हवेचे रम्य स्थान आहे. शिकार-सुभाष बाऊली पाण्याचा झरा. येथून धौलाधार, पीर पांजाल सारख्या हिमालयाच्या शिखरांचे दर्शन होते. येथून २२ कि.मी. अंतरावर खज्जिआर येथे सुवर्ण कळस असलेले मंदिर, गोल्फ कोर्स आणि पाइन वृक्षांनी वेढलेला सुंदर तलाव आहे. कलाटॉप अभयारण्यात हिमालयन काळे अस्वल व गोराल पाहाता येतात. सातधारा येथे औषधीयुक्त पाण्याचे सात झरे असून त्यात काळा अभ्रक मिसळला आहे. पंजपुला धबधबा, देवकुंड १० कि.मी. जंधारी घाट, चंबा ५६ कि.मी.
जवळची ठिकाणेः
चंबा : दहाव्या शतकातील राज साहील वर्मन ची मुलगी चंपावती हिच्यावरुन या गावाला चंबा असे नाव पडले. लक्ष्मीनारायण मंदिर ,भुरीसिंग म्युसियम हे त्याच्या पहाडी कलाकृ ती, लाकडी कलाकृ ती आणी चम्ब्ारुमाल यामुळे पहाण्यासारखे आहे. भार्मर ही पुरातन चंबाच्या राजांची राजधानी होती आणि तेथेच चौरासी मंदीर आहे.

धर्मशाळाः (उंची १२५० ते २००० मीटर्स)
डलहौसीपासून १२० कि.मी. अंतरावरील हे कांग्रा व्हॅली मधील, धौलाधार पर्वताची पार्श्वभूमी लाभलेले थंड हवेचे ठिकाण असून येथे दलाई लामांचे केंद,्र चिन्मय मिशन, सेंट जॉन चर्च भेट देण्यास योग्य.नोर्ब्युलिंगक ा इन्स्टिटयूट हे तिबेटी संस्कृतीच्या अध्ययानासाठी जगात सर्वोत्कृष्ठ शैक्षणिक केंद्र येथे आहे.

मंडी : भरपूर मंदिरे असल्या कारणाने या ठिकाणाला टेकडयावरची वाराणसी असे संबोधले जाते. कांगरा व्हॅलीच्या दक्षिण टोकाला मंडी हे वसलेले आहे. शिल्पाकृतीनी युक्त मंदिरे, भूतनाथ मंदीर, श्यामकाली मंदीर, त्रिलोक नाथ मंदीर, पानचवकी, अर्धनारीनटेश्वर मंदीर, अकरावे रुद्रमंदीर, राणी अमृत कौर पार्क, डिस्ट्रीक्ट लायब्ररी इमारत , विजय केसरी पूल , रत्नासारखे दिसणारे सरोवर - रेवळसार , आश्रम, मंदिरे, गुरुव्दारा या स्थळांना भेटी देता येतील. वॉटर स्पोर्टसाठी गोविंद सागर सरोवर.
जायचे कसे?
रेल्वेनेः जवळचे रे. स्टे. पठाणकोट ८०.
मोटारनेः पठाणकोट ८०, अमृतसर १८४, जालंधर १८७, धरमशाळा १७०.
मोटारनेः पठाणकोट ८०, अमृतसर १८४, जालंधर १८७, धरमशाळा १७०.