होटेल-यादी,यात्रा कंपनी, स्थळांची माहिती
शोधण्यासाठी पर्याय निवडा.
स्थळाचे नाव इंग्रजीत टाईप करा .
  
 

प्रवासीविश्व - आपला प्रवास सुखकर करण्यासाठी ४० वर्षा पासून कार्यरत असलेला एक परिपूर्ण मार्गदर्शक, आता इन्टरनेट वरती...

 
 
 

सुस्वागतम! संपूर्ण भारतातील पर्यटन स्थळांच्या दर्शनासाठी उपयुक्त भरगच्च माहितीचा अमूल्य खजिना प्रवासी मित्रांसाठी खुला करताना आम्हाला आनंद होत आहे. १९७० पासून प्रतिवर्षी प्रसिद्ध होणार्‍या प्रवासी डायरीच्या यश सातत्यामुळे ही विनामूल्य सेवा सुरु केली आहे. आता जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात वसलेल्या मराठी बांधवांना भारतातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी आवश्यक माहिती, फक्त राज्याचे नाव निवडून आणि नंतर स्थळांचे नावावर क्लिक करून किंवा सर्च बॉक्स मधून शोध घेवून सहज उपलब्ध होऊ शकेल. परदेश गमन करण्यास उत्सुक असल्यास लोकप्रिय परदेश सहलीमधील स्थळांची माहिती उपयुक्त ठरेल. अधिकस्य अधिकम् फलम ! तुमचे अनुभव, एखाद्या स्थळाची माहिती, किंवा तुम्ही काढलेला फोटो सुद्धा तुम्हाला "प्रवासी विश्व" साईट वर प्रसिद्ध करायची इच्छा असेल तर विनामूल्य 'साइन अप' करा. तुमचे स्वागतच आहे! 'साईनअप'  केल्यास हॉटेलचे पत्ते सुद्धा मिळतील. तुमच्या शोध सफारीला आणि मनमुराद भटकंतीला शुभेच्छा !


जयंत जोशी (संपादक)

 
Pravasi Vishva is a online version of the formally know publication, "Pravsi Diary" which has been published over last 40 Years. Containt published on Pravasi Vishva is copyrighted to Mr. Jayant Joshi and Pravasi Diary - Disclaimer
 
designed and developed by ideaclay